तु माझी मदर
मारू नको आई
मला जगू दे आई
मुलांसारखी काळजी घेईन मी ही
दिवा तुझ्या वंशाचा होईन मी ही
आई शिकून-सवरून मी ही
कमवीन तुझे नाव मी ही
संपविण जीवनातला अंधार
आणि बनिन मी तुझा आधार
देईन तुझ्या स्वप्नांना आकार
जागींन शब्दांना होणार नाही चुकार
बनून तुझ्या जीवनाचे सार
करीन तुझ्या दुःखावर मार
तुझ्या साठीच जगीन अन
मरन आले की तुझ्यापुढे होईल
तुझ्यासाठी सारे काही करीन
तुझ्या हातात हात देईन
मी जपीन माझे चरित्र
माझ्या सुगंधाने पसरविन अत्र
करीन मी तुझा आदर
कारण आहेस ना गं मम्मा
तू माझी मदर.
No comments:
Post a Comment