Monday, April 6, 2020

महाराष्ट्र से संजय वासनिक “ वासु” की रचना- विज्ञान-धर्म

नाम- संजय वासनिक “ वासु”
शीर्षक-* विज्ञान - धर्म*
राज्य- मुंबई , महाराष्ट्र 
सम्पर्कः- 9869081484

* विज्ञान - धर्म *

माहामारीच्या काळात सर्व
धर्माची दुकाने बंद झाली होती...

मंदिर मस्जिद चर्च सरव देवालये
यांची महती संपुष्टात आली होती...

विज्ञानाला शरण गेल्यावर
अधोगती थोडी तरी थांबली होती....

जेंव्हा माहामारीचा वेगकमी होईल 
तेंव्हा धर्माचे ठेकेदार जागृत होतील...

देवांचे एजंट कांगावा करतील
विज्ञाना पेक्षा धर्म सरस आहे 
पटवून पटवून सांगत फिरतील...

आता काही वेळातच माहीमारी 
संपुष्टात येण्याची शक्यता आहे ...

आणी धर्माचे ठेकेदार त्यांच्या 
एजंटसह  कामाला लागले आहेत ....

देवाची आणी धर्माची महती 
सांगाण्यासाठी बाहु स्फुरताहेत...

पुन्हा एकदा विज्ञानापेक्षा धर्मच श्रेष्ठ दाखविण्याचा प्रयत्न होत आहे....
प्रयत्न होत आहे ...
# संजय वासनिक

1 comment:

दुर्ग से प्रिया गुप्ता की रचना- चाहत

कवि-प्रिया गुप्ता जिला- दुर्ग राज्य-छत्तीसगढ़ शीर्षक-चाहत विधा-काव्य संपर्क-7974631528  दीवानगी दीवानों की वफ़ा है दोस्तो   काति...